"Summer Holidays"- सोप्या आणि स्वस्त उपक्रमात उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये मुलांना गुंतवा
"Summer Holidays" - हे दोन शब्द जितके मुलांना हवे हवे से वाटणारे आहेत तेवढेच पालकांना अंगावर काटा आणणारे आहेत. सुट्ट्यांमध्ये काही जण गावाला जातात , काही जण फिरायला जातात, काही पालक मुलांना कॅम्प ला पाठवतात. तरी काही पालकांना प्रश्न असतोच कि मुलांचे मन कुठे गुंतवावे. अशा वेळेत कधी मुलं मोबाईल कडे वळतात पण असेही काही गोष्टी आहेत कि आपण त्यांचे मन गुंतवू शकतो कार्ड गेम्स [card Games] - UNO हा एक उत्कृष्ट कार्ड गेम आहे जिथे खेळाडू त्यांच्या हातात असलेल्या कार्डांशी जुळणारे वर्तमान शीर्ष कार्डाशी जुळतात, वळण, रंग किंवा क्रमांकानुसार. रिडींग [Reading] - वाचनाची सवय खूप चांगली आहे. मुलांना लहान पणा पासूनच गोष्टीचे पुस्तके वाचायची सवय लागली तर पुढे जाऊन आवड निर्माण होते. सुरवातीला चित्र असलेले पुस्तके त्यांना द्यावीत , त्यांच्या सोबत बसून वाचावी तर त्यांनाहि समजेल आणि आवड निर्माण होईल. पैंटिंग [Painting] - मुले त्यांची काल्पनिक शक्ती वापरून बरेच काही पैंटिंग करू शकतात जसेकी त्यांना leaf पैंटिंग करायला सांगावे, सर्वात सोप्पं आणि स्वस्त पैंटिंग आणि मुलांना हि मजा य...